Ask a Librarian

नमस्कार वाचक मित्रहो,
'अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे' ह्या नोंदणीकृत संस्थेच्या अनेक समाजोपयोगी उपक्रमांपैकी "अंतरंग ग्रंथालय" ह्या उपक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल धन्यवाद!

कृपया पुस्तकं जपून वापरा व नियोजित वेळेत परत करा.

आपणही "अंतरंग ग्रंथालय"ला पुस्तकं भेट देऊन ह्या समाजकार्यास हातभार लावू शकता,

मदती साठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा.

१) यशवंत - ९०९६९४९७९८
२) विशाल - ८४४६५८७००२
३) रविंद्र - ७०२१११२३२५
Phone: +919096949798